मांक्स भाषा - विकिपीडिया Jump to content

मांक्स भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मांक्स
yn Ghaelg, yn Ghailck
स्थानिक वापर आइल ऑफ मान
लोकसंख्या १००
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आइल ऑफ मान
भाषा संकेत
ISO ६३९-१ gv
ISO ६३९-२ glv
ISO ६३९-३ glv[मृत दुवा]

मांक्स ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या आइल ऑफ मान भागामध्ये वापरली जात असे. इ.स. १९७४ साली ही भाषा बोलणारे स्थानिक लोक शिल्लक नव्हते ज्यामुळे हिला लुप्त दर्जा प्राप्त झाला.

हल्लीच्या काळात ह्या भाषेचे पुनःरूज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ज्यामुळे सध्या १०० स्थानिक लोक मांक्स भाषा बोलू शकतात.


हे सुद्धा पहा

[संपादन]