जीवाष्म इंधन
Appearance
जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.
स्रोत
[संपादन]पुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येऊन रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरू होते.
महत्त्व
[संपादन]जीवाष्म इंधने अतिशय महत्त्वाची आहेत कारण मानव त्यापासून लागणारी उर्जा हवी तशी व हवी तेंव्हा निर्माण करून घेतो.
मर्यादा
[संपादन]पर्याय
[संपादन]वातावरणावर परिणाम
[संपादन]अधिक वाचन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- "The Coming Energy Crisis?" Archived 2020-11-27 at the Wayback Machine. - essay by James L. Williams of WTRG Economics and A. F. Alhajji of Ohio Northern University
- "Powering the Future" - Michael Parfit (National Geographic)
- "Federal Fossil Fuel Subsidies and Greenhouse Gas Emissions" Archived 2008-10-11 at the Wayback Machine.
- Fossil Fuel Subsidies in Europe
Debate
- The Origin of Methane (and Oil) in the Crust of the Earth-Thomas Gold (Internet Archives)